पश्चिम रेल्वेवरील चार पूल वाहतूकीसाठी बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जुलै 2018

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी येथील ट्रॅकवरील, पूर्व-पश्चिमेला जोडणार ब्रिज खचल्यानंतर तातडीची उपाययोजना करत, आतापर्यंत 4 ब्रिज वाहतुकीसाठी बंद केले आहेत. माहिम-वांद्रे स्थानकादरम्यान, कलानगर परिसरात असलेला पूल परे प्रशासनाने बंद केला आहे.

वसई रेल्वे स्थानकातील जुना पूलदेखील तातडीने बंद करण्यात आला आहे. तसंच दक्षिण मालाड येथून पालिकेने बांधलेला आणि रेल्वे परिसराला जोडणारा पादचारी पूलदेखील शनिवारी रात्री वापरासाठी बंद करण्यात आला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live