पश्चिम रेल्वे सेवा पूर्णतः कोलमडली 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

सकाळपासून बोरिवली ते विरार वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळतंय, विस्कळीत रेल्वेमुळे वैतागलेले प्रवासी पुन्हा घरी परतत असल्याचं पाहायला मिळतंय.

बोरिवली ते विरार अप-डाऊन दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक ठप्प आहे. मुसळधार पावसानं पश्चिम रेल्वे सेवा पूर्णतः कोलमडली आहे. आज आठवड्याचा दुसरा दिवस आहे आणि सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल होताना दिसतायत.

मुसळधार पाऊस, रस्त्यावरील साठलेलं पाणी आणि विस्कळीत रेल्वे सेवेमुळे मुंबईतील डब्बेवाल्यांची आज आपली सेवा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live