चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो मेगाब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 जून 2018

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान उद्या (रविवारी) जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल आणि ओव्हरहेडविषयक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर आज मध्यरात्री दिवा स्थानकात ब्लॉक घेण्यात येणारे. यावेळी दिवा स्थानकात पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live