VIDEO | प्रतिकारक शक्ती म्हणजे नेमकं काय? पाहा तिचे प्रकार कोणते?

रवी पत्की
मंगळवार, 14 जुलै 2020

प्रतिकारक शक्ती म्हणजे नेमके काय? तिचे प्रकार किती? ती कशी काम करते ?ह्याची मूलभूत माहिती परिस्थितीशी सामना करताना आपल्याला असली की आपण जय्यत तयारीने,आत्मविश्वासाने सहज तरुन जातो. माहिती सारखे दुसरे शस्त्र नाही.

प्रतिकारक शक्ती म्हणजे नेमके काय? तिचे प्रकार किती? ती कशी काम करते ?ह्याची मूलभूत माहिती परिस्थितीशी सामना करताना आपल्याला असली की आपण जय्यत तयारीने,आत्मविश्वासाने सहज तरुन जातो. माहिती सारखे दुसरे शस्त्र नाही. ह्या पार्शवभूमीवर प्रतिकारशक्तीची संकल्पना प्रेक्षकांकरता सोपी करून देण्याचा साम टीव्हीचा विडिओ मालिकेतून हा प्रयत्न.

पाहा व्हिडीओ - 


संबंधित बातम्या

Saam TV Live