VIDEO | पाहा, नेमका कशामुळे वाढला सत्तेचा पेच?

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

राज्यात मुख्यमंत्री बसवण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यांना तुर्तास तरी सुरूंग लागलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अखेरपर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच ठेवल्य़ाने ही परिस्थिती निर्माण झालीय. पाहा नेमकी काय कारणं आहेत या सत्तेच्या पेचाची...

भाजपने सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र शिवसेनेचा हा आनंद अल्पकाळच टीकला. कारण सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला दिलेली वेळ उलटून गेल्यानंतरही पाठिंब्याबाबत काँग्रेसचा निर्णय होऊ शकला नाही.
 
WEB TITLE - WHAT IS THE REASON OF President's rule applied In Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live