असं वापरा WhatsApp चं कॉन्फरन्स व्हिडीओ कॉलिंग फिचर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

व्हॉट्सऍपने व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलपाठोपाठ आता ग्रुप कॉलची सुविधाही उपलब्ध केली आहे... व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल या दोन्ही पर्यायांमध्ये ग्रुप कॉलची सुविधा देण्यात आली असून, त्याद्वारे एकाच वेळी कमाल चार जणांना परस्परांशी संवाद साधता येईल. आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही प्रणालींवर ही नवी सुविधा उपलब्ध आहे. जगभरातील दीड अब्ज युजर्सना ग्रुप कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे...

WebLink : marathi news whatsapp group video calling feature 

संबंधित बातम्या

Saam TV Live