व्हॉट्स अॅपच्या भारतीय युजर्सना एक मेसेज फक्त पाच जणांनाच फॉरवर्ड करता येणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

व्हॉट्स अॅपच्या भारतीय युजर्सना यापुढं एक मेसेज केवळ पाचच जणांना फॉरवर्ड करता येणार आहे.

एक मेसेज पाच वेळा फॉरवर्ड झाला की कंपनी त्यावरचा फॉरवर्डचा आयकॉनच डिसेबल करणाराय.

देशभरात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपने हा निर्णय घेतलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live