राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारे आज सत्तेत बसलेत; कोणी केलाय हा खळबळजनक आरोप पाहा video

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 सप्टेंबर 2018

राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारे आज सत्तेत बसले आहेत असा आरोप अभिनेत्री स्वरा भास्करने केला आहे.

महात्मा गांधींना जेव्हा ठार करण्यात आले तेव्हा सगळा देश शोकसागरात बुडाला होता. तरीही काही लोक असे होते ज्यांनी आनंद व्यक्त केला उत्सव साजरा केला. ते लोक आज सत्तेत आहेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात टाकणार का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. असे स्वरा भास्करने म्हटले आहे.

तिने स्पष्टपणे कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र तिचा रोख स्पष्टपणे मोदी सरकारकडे आहे यात काहीही शंका नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live