(Video) असा काढला तिने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

पतीच्या विम्याची रक्कम हडपण्यासाठी प्रियकराच्या मदतीने काटा काढणारी पत्नी गजाआड झाली आहे. 

चंद्रपूरच्या लोहारा येथे मृत उत्तम मडावी याच्या पत्नीचं, खूनी जगदीशशी सूत जुळलं होतं. 

त्यानंतर पतीची हत्या करुन प्रेमातला अडथळा दूर करायचा आणि त्याच्या विम्याची 2 लाखांची रक्कमही हडपायची असा कट दोघांनी रचला...अन् मित्राच्या सहाय्याने आरोपी जगदीशने पतीचा खून केला. 
 
Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live