जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने मंत्रालय परिसरात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

राज्याचा प्रशासकीय कारभार पाहणारं मंत्रालय आत्महत्यासाठी केंद्रस्थान बनत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. मंत्रालय परिसरात आज सकाळी एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आणि मरिन ड्राईव्ह पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं.बीडच्या राधाबाई साळुंखे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे.

जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. 

WebLink : marathi news women attempts suicide in mantralaya campus 

संबंधित बातम्या

Saam TV Live