महिलेनं शरीरसुखासाठी तगादा लावल्यानं संतापलेल्या तरुणाने केली आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

परभणीत महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सचिन मिटकरी असं या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये महिलेनं धमकी दिल्याचा उल्लेख करण्यात आलाय.

शारिरीक संबंध ठेव नाहीतर तुझी बदनामी करेल, अशी धमकीही त्या महिलेनं दिली होती. याचाच धसका घेत सचिन मिटकरीने गळफास लावून आत्महत्या केली. महिलेच्या धमकीनंतर बदनामीच्या भीतीने मी माझं जीवन संपवत आहे, असं सचिन मिटकरीनं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. तसंच धमकी देणाऱ्या महिलेचे इतरही दोन तरुणांसोबत लैंगिक संबंध आहेत.

असाही उल्लेख या सुसाईड नोटमध्ये आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे याच महिलेनं 2 दिवसांपूर्वी सचिन विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामुळं हताश झालेल्या सचिनने आत्महत्या करून आपलं प्राण संपवलं. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live