महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठः विराट कोहली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 मार्च 2018

नवी दिल्लीः महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज (गुरुवार) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर ट्विटरवर म्हटले आहे.

महिलांचा आदर करताना त्याने म्हटले आहे की, महिला या पुरुषांपेक्षा खरोखरच श्रेष्ठ आहेत. ही खरी परिस्थिती आहे. जगभरात विविध पातळ्यांवर महिला मोठ्या जबाबदाऱया पार पाडताना दिसतात. महिला दिनाच्या शुभेच्छा.

संबंधित बातम्या

Saam TV Live