शत्रूला धडकी भरवणारं ‘अपाची’ची भारतीय हवाई दलात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 मे 2019

नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर ‘अपाची’ हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. अमेरिकेतील अॅरिझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे 'अपाची' हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले.

भारताने अमेरिकेसोबत 22 अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करारही केला आहे. अॅरीझोन येथे अपाची हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. अपाची या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता अनेक पटीने वाढणार आहे. या हेलिकॉप्टरचे हवाई दलाच्या पठाणकोट आणि आसामच्या जोरहाटमध्ये तळ असणार आहे. 

दरम्यान, सप्टेंबर 2015 मध्ये भारत आणि अमेरिकेत 13,952 कोटी रुपयांचा अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता. त्यानंतर आता मार्च 2020 पर्यंत 22 अपाची हेलिकॉप्टर मिळणार आहेत.

Web Title: Air Force Gets Its First Apache Attack Helicopter At Boeing Plant In US

संबंधित बातम्या

Saam TV Live