VIDEO | बापरे! कुस्ती खेळता खेळता पैलवानाचा मृत्यू...

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पैलवान असल्यानं तो कुस्तीच्या आखाड्यात भाग घ्यायचा...त्यानं कुस्तीचे तीन सामने जिंकले पण, चौथा सामना त्याला जिंकायचा होता...त्यावेळी दोघांमधली कुस्ती रंगात आली होती...पण, अचानक एक कुस्तीपटू खाली कोसळला तो पुन्हा उठलाच नाही...असं काय घडलं त्याच्यासोबत चला पाहुयात...

Web Title -  Wrestler death during Wrestling...

संबंधित बातम्या

Saam TV Live