योगी सरकारची कॅबिनेट बैठक थेट प्रयागराजच्या कुंभ मेळ्यात 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 जानेवारी 2019

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅबिनेटच्या बैठकीबाबत एक आगळा-वेगळा निर्णय घेण्यात आलाय. योगी सरकार आपल्या कॅबिनेटची बैठक प्रयागराज इथं थेट कुंभ मेळ्यातच घेणार आहेत.

आज होणाऱ्या या बैठकीसाठी सर्व तयारीही पूर्ण करण्यात आलीय. या बैठकीनंतर योगी आणि त्यांचं मंत्रिमंडळ आस्थेची डुबकीही लावणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live