Kick-off, सनी लिओनीचं फुटबॉल प्रेम

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

सनी लिओनीचा एक नवीन व्हिडीओ समोर आलाय. ज्यात ती हटके अंदाजात दिसून येतेयं.. तुम्ही हा व्हिडीओ नक्की पाहा... 

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या अबू धाबी येथे सुरु असलेल्या टी-२० लीगमध्ये दिल्ली बुल्स संघाच्या प्रमोशनमध्ये  बिझी आहे. यास्पर्धेदरम्यान मैदानातील एका हटके अंदाजातील व्हिडिओमुळे ती चर्चेत आलीय... दिल्ली बुल्सच्या जर्सीमध्ये फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय..  

सनीने फुटबॉल खेळत असताना जो व्हिडिओ शेअर केलाय त्याला तिने एक खास कॅप्शन दिलय. 'What's my name.. what's my name?'  तुमचा इन्स्टा अकाउंट कोणत्या नावाने आहे. तुम्ही भारतीय आहात काय? असे तिला कोणी तरी विचारत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते. 
 

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

What's my name..what's my name? SunnyLeone

WebTittle: You watch this video of Sunny Leone


 

संबंधित बातम्या

Saam TV Live