मित्राची हत्या करुन त्याच शीर हातात घेऊन त्याने पोलिसांसमोर केला आत्मसमर्पण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

हैदराबादमधली ऑनर किलींगची घटना ताजी असतानाच कर्नाटकात थरकाप उडवणारी आणखी एक घटना घडलीय.

कर्नाटकात मित्रानंच मित्राचं मुंडकं धडावेगळं केलं. इतकच नाही तर मुंडकं हातात घेऊन त्यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पणही केलं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live