क्रिस्टल टॉवर आगीतून चिमुरडीनं वाचवलं दहा जणांना

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

एका 10 वर्षाच्या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे क्रिस्टल टॉवरला लागलेल्या या आगीतून अनेक जण बचावले आहेत.

या चिमुकलीचं नावं आहे झेन. झेनमुळे तिच्या कुटुंबीयांसोबत शेजाराचेदेखील बचावले आहेत. 

आग लागल्याचं कळताचं झेननं घरातील  कपडे गोळा करुन ते ओले केले आणि कपड्याचा ओला बोळा  नाकाजवळ धरुन घराबाहेर पडण्याचा सल्ला घरातल्यांना आणि कुटुंबीयांना दिला.

तसचं केस ओले करुन बाहेर पडण्याचा सल्लादेखील तिनं दिला. या युक्तीमुऴे गुदमरण्याची शक्यता कमी असते.

हिच युक्ती झेनं या चिमुकलीनं वापरल्य़ानं अनेकांचे प्राण वाचले असून सगळेचं तिचं कौतुक करतायत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live