(Video) - शहापूरच्या आदिवासी पाड्यांवरचे शाळेत जाणारे सुटाबुटातले विद्यार्थी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

इंटरनॅशनल शाळांमधील सुटाबुटातले विद्यार्थी आपण शहरांमध्ये पाहतो.

पण, आता आदिवासी पाड्यांवरही तुम्हाला सुटाबुटातले विद्यार्थी पाहायला मिळू लागलेत.

शहापूरच्या आदिवासी पाड्यांवरचे विद्यार्थी चक्क सुटाबुटात शाळेत जाऊ लागलेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live