शरद पवार यांचं नाणार प्रकल्पग्रस्तांना मदतीचं आश्वासन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

शरद पवार यांनी नाणार प्रकल्पग्रस्तांना मदतीचं आश्वासन दिलंय. नाणार प्रकल्पाच्या ठिकाणची शरद पवार स्वतः भेट देणार असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती मागिल्याचंही समजतंयय. नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज शरद पवारांची भेट घेतली, यावेळी पवारांनी प्रकल्पग्रस्तांना आश्वस्त केलंय. दरम्यान राणे आणि शिवसेनेनं नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. त्यानंतरही सरकारनं नाणारसंबधी सौदीतल्या कंपनीशी करार केलाय. आता शरद पवारांच्या विरोधानंतर नाणार प्रकल्पग्रस्तांना मदत होते का? हे पाहणं महतत्वाचंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live