पुण्यातील तरुणांना महाग पडलं 'हिट अँड रन' प्रकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

हिट अँड रन प्रकरण पुण्यातील सहा तरुणांना महागात पडलंय. पुण्यातील सहा मद्यधुंद युवकांची इको कार आंबेगावच्या अवघड वळणावर अपघातग्रस्त झालीय.

या अपघातात एक जागीच ठार, पाच जण जखमी आहे. त्यातला एक जण अत्यवस्थ असल्याचं समजतंय. मोटारसायकलला कारनं धडक दिल्यानंतर पळून जात असताना अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आंबेगाव पेण येथील अवघड वळणावर या कारच्या चालकाचा ताबा सुटून हा अपघात झालाय. मोटारसायकलला धडक दिल्यानंतर पळून जात असताना या कारचा अपघात झालाय. 

WebTitle : marathi pune hit and run accident in ambegaon 

संबंधित बातम्या

Saam TV Live