VIDEO | MIM आणि NCP राड्यानंतर औरंगाबादेत तणावपूर्ण शांतता

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

विधानसभेचं मतदान संपतानाच औरंगाबादमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादीदरम्यान झालेल्या राड्यानंतर सध्या या परिसरात तणावपुर्ण शांतता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIM आणि NCP कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हणामारी झाली. इम्तियाज जलील यांनाही मारहाण झाली. त्यामुळे MIMचे कार्यकर्ते चांगलेच चवताळले आहेत. त्यामुळे शहरात आता तणावपूर्ण शांतता पसरली आहे. मात्र आता निकालावेळी नेमकी काय स्थिती निर्माण होते त्याकडे पोलीस आणि प्रशसनासह सर्वच लक्ष ठेऊन आहेत. नेमकी कशी स्थिती आहे आणि हा राडा झाला तरी कसा पाहूयात हा सविस्तर पंचनामा..

WEB TITLE - AURANGABAD SITUATION AFTER MIM NCP FIGHT

संबंधित बातम्या

Saam TV Live