SC, ST आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

एका राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील व्यक्ती, दुसऱ्या राज्यातील त्याच प्रवर्गातील राखीव जागेवर सरकारी नोकरी वा शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अपात्र असेल, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

एससी-एसटीमध्ये मोडणारी एखाद्या राज्यातील 'अ' जात दुसऱ्या राज्यातील राखीव प्रवर्गातील अधिसूचित यादीत समाविष्ट असेलच असे नाही.

त्यामुळे जोपर्यंत एखादी जात दोन्ही राज्यातील एससी-एसटी प्रवर्गात समाविष्ट नसेल, तोपर्यंत संबंधित राज्यांतील उमेदवारांना दुसऱ्या राज्यातील सरकारी नोकरी वा प्रवेशासाठी राखीव जागांचा लाभ मिळू शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले...
 
संबंधित बातम्या

Saam TV Live