48 तासात13 मारले..  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला मोठं यश आलं आहे. कुलगामच्या चौगाम येथे आज झालेल्या चकमकीत 5 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. गेल्या 48 तासात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत 13 जण ठार झाले आहेत.

पहाटेपासूनच चकमक सुरू झाल्याने बारामुल्लातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने बारामुल्ला आणि कांजीगुंड एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून अनेक भागातील इंटरनेट सेवादेखील बंद करण्य़ात आली. 

WebTitle : maratthi news jammu and kashmir bsf knocks 13 terrorist 

संबंधित बातम्या

Saam TV Live