भारतीयांनो तुमचं हृदय सांभाळा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

भारतीयांनो सावधान. भारत हा हृदयरोगींचा देश होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. कारण भारतात दरवर्षी हृदयरोगींची संख्या झपाट्यानं वाढतेय.GFXIN भारतात दरवर्षी 60 लाख हृदयरोगी वाढतायत. यामध्ये 20 ते 25 वयोगटातल्या रुग्णांना हृदयरोग होण्याचं प्रमाण लक्षणीय वाढतंय. तरूणांमध्ये हृदयरोग होण्याची शक्यता 125 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही वर्षांत भारतीयांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण चिंताजनक पद्धतीनं वाढलंय.
धक्कादायक बाब म्हणजे महिलांमध्येही हृदयरोगाचं प्रमाण लक्षणीय वाढलंय.
हिंदीत एक वाक्य आहे दिल धडकने दो.... हे वाक्यचं प्रमाण मानून भारतीयांनी जीवनशैलीत बदल केले पाहिजेत. नाहीतर भारत हा तरूणांचा नाही तर हृदयरोगींचा देश बनेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live