गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रांगणात एम.बी.बी.एस. डॉक्टरचे छत्री आंदोलन

chatri andolan
chatri andolan

गोंदिया  -  गोंदियात Gondia एका एम.बी.बी.एस. MBBS डॉक्टराने Doctor, डॉक्टरांवर होणार मारहाणी Beating यांच्या निषेधार्त गोंदिया Gondia जिल्हा परिषदेच्या Zilla Parishad प्रांगणात छत्री आंदोलनाला Andolan सुरवात केली आहे. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची चर्चा सध्या गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र सुरु आहे. MBBS doctor andolan in the premises of Gondia Zilla Parishad

एकीकडे राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट असताना डॉक्टरांना आपण कोरोनायोद्धा म्हणून संबोधतो,तर त्याच डॉक्टरांना रुग्णालयात रुग्णाचे नातेवाईक किंवा लोकप्रतिनिधी मारहाण देखील करतात. मात्र तरी देखील कोणतीही कार्यवाही केली जात नाही, त्यामुळे हया वृत्तीच्या विरोधात गोंदियाच्या खोडसीवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.समीर गहाने Sameer Gahane , या एम. बी. बी. एस. डॉक्टराने आरोग्य अधिकाऱ्यांना तसेच आरोग्य मंत्र्यांना पत्र व्यवहार केले, मात्र तरी देखील कोणतीही दखल न घेण्यात आल्याने डॉ. समीर गहाने, यांनी अनोखी शक्कल लढवीत भर उन्हात हातात छत्री घेत आंदोलनाला सुरुवात केली.

हे देखील पहा -

समीर यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. तर डॉ. समीर गहाणे हे वैद्यकीय अधिकारी असून आपली सेवा आटोपून दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन करतात. MBBS doctor andolan in the premises of Gondia Zilla Parishad

तर राज्यात अनेक डॉक्टरांच्या संघटना आहेत मात्र डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्त कोणत्याही संघटना तीव्र निषेध करीत नाही म्हणून डॉ. समीर गहाणे यांनी व्यक्ती विरुद्ध नाही तर वृत्ती विरुद्ध हे आंदोलन छेळले आहे. जो पर्यंत मारहाण करणाऱ्या लोकांवर कार्यवाही होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका डॉ. समीर गहाने, यांनी घेतली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com