मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सर्व संघटनांची बैठक; आता मूक मोर्चा नाही तर...

विनोद जिरे
शनिवार, 8 मे 2021

बीडमध्ये आरक्षणाच्या मागणी वरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाल्याने पुढील भूमिका ठरवण्यासाठी आज मराठा समन्वयकांनी बैठक घेतली आहे. या बैठकी मध्ये आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघणार असून आता मराठा समाजाच्या नेत्यानाचं कोंडणार असल्याचा इशारा, मराठा समन्वयकांनी दिला आहे. 

बीड - काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने  रद्द ठरवले आहे. Meeting of all organizations demanding Maratha reservation

यावर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता बीडमध्ये  Beed आरक्षणाच्या मागणी वरून मराठा समाज Maratha Samaj आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात High Court आरक्षण रद्द झाल्याने पुढील भूमिका ठरवण्यासाठी आज मराठा समन्वयकांनी बैठक घेतली आहे. या बैठकी मध्ये आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघणार असून आता मराठा समाजाच्या नेत्यानाचं कोंडणार असल्याचा इशारा, मराठा समन्वयकांनी Maratha reservation दिला आहे. 

हे देखील पहा -

घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्या, यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान यावेळी सर्वच संघटना एकत्र आल्या असून आतापर्यंत शांततेत मूक मोर्चा काढून पदरी निराशाच आली आहे. Meeting of all organizations demanding Maratha reservation

नाका कामगार आणि घरकाम करणााऱ्या महिलांना शिवसेने कडून मदतीचा हात..

त्यामुळे मोर्चा नाही तर रस्त्यावर उतरण्याचा मराठा समन्वयकांनी इशारा दिला आहे. तर मराठा समाजाच्या आमदार आणि खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत.तर मराठा समाजातील नेत्यानाचं आता कोंडणार आहोत. असा संतप्त इशारा बीडमध्ये मराठा समन्वयकांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live