सांगलीत संभाव्य पूरस्थितीबाबात महापौर आणि मनपा आयुक्तांची नगरसेवकांसोबत बैठक

baithak
baithak

सांगली  - संभाव्य पूरस्थिती Flood लक्षात घेत महापौर Mayor दिग्विजय सुर्यवंशी digvijay suryawanshi  आणि मनपा आयुक्त Municipal Commissioner नितीन कापडणीस Nitin Kapadnis यांनी पूर भागातील नगरसेवकांची तातडीची बैठक घेत संभाव्य पूरस्थिती बाबत सर्वांकडून सूचना जाणून घेतल्या. यावेळी पूर पट्ट्यातील पुरामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांना स्वतःहून स्थलांतर करण्याच्या नोटिसा Notice बजावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच पूर भागात वीज, पिण्याचे पाणी ,औषधे तसेच मदतीसाठी Help साधन सामुग्री उपलब्ध करण्याची सूचना सर्वच नगरसेवकांनी या बैठकीत केली. Meeting of Mayor and Municipal Commissioner with corporators regarding possible situation in Sangli

संभाव्य  पूरस्थितीबाबत  मंगल धाम येथे ही बैठक घेण्यात आली. बैठकीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, विरोधीपक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे आदींसह पूर भागातील नगरसेवक उपस्थित होते.

हे देखील पहा - 

यावेळी नगरसेवकांच्या सूचना महापौर सुर्यवंशी आणि आयुक्त कापडणीस यांनी जाणून घेतल्या. यामध्ये संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पुरबधित भागातील नागरिकांनी पाणी वाढण्या अगोदर सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत नोटीस बजावण्याचा तसेच मनपाकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही अशी नोटीस तात्काळ बजावण्याची सूचना सर्वच नगरसेवकांनी यावेळी केली. Meeting of Mayor and Municipal Commissioner with corporators regarding possible situation in Sangli

याचबरोबर पुर काळात आवश्यक औषधे, साथीचे आजार उद्भवल्यास त्याबाबत लागणारी औषधे आताच उपलब्ध करण्याची सूचनाही केली.याचबरोबर पाणीपुरवठा करणारे पंप पाण्याखाली जातात त्यामुळे शहरात असणारे बोअरिंगमध्ये विद्युत मोटार बसवून तात्पुरता पाणी पुरवठा करता येईल अशीही सूचना मांडण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com