दूध संकलन आणि वितरण केंद्रांना सायंकाळी वितरणासाठी मिळाली मुभा: रविकांत तुपकरांच्या प्रयत्नांना यश..

संजय जाधव
गुरुवार, 22 एप्रिल 2021

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने कडक लॉकडाऊनचे आदेश जारी केले. सरकारच्या या निर्णयामुळे दूध डेअरी वाल्यांनी दूध उत्पादकांना सायंकाळी दूध आणू नका असे सांगितले होते. त्यामुळे संध्याकाळच्या दुधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते.

बुलढाणा: कोरोना Corona रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने State Government कडक लॉकडाऊनचे Lockdown आदेश जारी केले. सरकारच्या या निर्णयामुळे दूध डेअरी Milk Dairy वाल्यांनी दूध उत्पादकांना सायंकाळी दूध आणू नका असे सांगितले होते. त्यामुळे संध्याकाळच्या दुधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. Milk collection and distribution centers are allowed for evening distribution

'स्वाभिमानी'चे Swabhimani नेते रविकांत तुपकर Ravikant Tupkar यांची सर्व दूध उत्पादक आणि डेअरी संचालकांनी भेट घेतली. आणि भेट घेवून त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली. तसेच यावर तोडगा काढण्यासासाठी चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशात दूध डेअरी संचालकांना सायंकाळी वितरण आणि संकलनासाठी मुभा देण्यात आली नव्हती. घरपोच दूध वितरण करण्यासाठी सकाळी 7.00 ते सायं.8.00 पर्यंत परवानगी दिलेली आहे. परंतु सायंकाळी डेअरीवर जाऊन दूध संकलन आणि वितरणासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. Milk collection and distribution centers are allowed for evening distribution

तुपकरांनी या प्रश्नावर तातडीने जिल्ह्याधिकारी यांची भेट घेऊन दूध संकलन शेतकऱ्यांसमवेत चर्चा विनिमय केले. वास्तव लक्षात घेऊन जिल्ह्याधिकारी Collector यांनी सुधारित आदेश काढण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनाने District Administration तातडीने दूध वितरणाबाबत सुधारित आदेश काढले. आणि सायं.6.00 ते 8.00 या वेळेत दूध संकलन आणि वितरणासाठी दूध उत्पादकांना परवानगी देण्यात आली. या निर्णयामुळे दूध उत्पादित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

Edited By- Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live