पालकांनी मोबाईल वर गेम न खेळू दिल्याने 16 वर्षीय मुलीची वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या..

 अभिजीत घोरमारे
शनिवार, 29 मे 2021

आई वडिलांनी मोबाईलवर गेम खेळायला मनाई केल्यामुळे रागाचा भरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. 

भंडारा - आई वडिलांनी मोबाईल Mobile वर गेम Game खेळायला मनाई Refuse केल्यामुळे रागाच्या भरात 16 वर्षीय अल्पवयीन Minor मुलीने Girl वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना भंडारा Bhandara शहरात घडली आहे. Minor Girl Commits Suicide By Jumping Into The Wainganga River 

शीतल कटारे वय 16 वर्ष असे आत्महत्या Suicide केलेल्या मूलीचे नाव आहे. भंडारा शहरातील कस्तुरबा गांधी वार्ड मध्ये राहणाऱ्या कटारे कुटुंबातील अल्पवयीन मुलगी शीतलला आई वडिलांनी मोबाईल वर गेम खेळायला मनाई  केली.

याचा शितलला राग आला. ती शहराजवळ असेलल्या वैनगंगा Wainganga नदीत River धावत जात तिने उडी घेतली. उडी घेताना काही लोकांनी पाहिले असता याची माहिती भंडारा शहर पोलिसांना देण्यात आली होती. Minor Girl Commits Suicide By Jumping Into The Wainganga River 

वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वाराने नेले फरफटत

पोलिसांनी घटनास्थळी पोहचत नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली असता 1 तासानंतर नदी पात्रात शितलचे प्रेत मिळाले. लॉकडाउन काळात लहान मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याने त्याचाच परिणाम म्हणून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी Police  सांगितले. या घटनेची भंडारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe  

हे देखील पहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live