आमदार कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

भूषण अहिरे
बुधवार, 2 जून 2021

सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी नुकसानग्रस्त परिसरामध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन संबंधित नुकसानग्रस्तांना दिले आहेत.

धुळे - जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे Rain जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे बरेच संसार उघड्यावर पडले आहेत.  त्यामुळे नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या वस्तू व अन्नधान्याची पूर्णतः नासाडी Damage झाल्याचे उघडकीस आले होते.  MLA Kunal Patil inspected the damaged area

नवऱ्याने डांबून ठेवलेल्या पत्नीसह दोन मुलींची निर्भया पथकाने केली सुटका...  

या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार MLA कुणाल पाटील Kunal Patil यांनी नुकसानग्रस्त damaged area परिसरामध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन संबंधित नुकसानग्रस्तांना दिले आहेत.

हे देखील पहा -

नकाने व महिंदळे शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बहुतेक  ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले होते त्या ठिकाणी आमदार कुणाल पाटील यांनी पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला आहे.

Edited By - Shivani Tichkule

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब- https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live