वाढीव वीजबिलांविरोधात मनसे आक्रमक, MSEBचं कार्यालय फोडलं...

साम टीव्ही
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

मनसेच्या कार्यकर्त्यांनी एमएसईबी कार्यालयाची तोडफोड करत वाढीव वीजबिलाविरोधात निषेध नोंदवलंय. राज्यात अनेकजण वाढीव वीजबिलामुळे त्रस्त आहेत. सर्वसामान्यांन लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक अडचणीत आहेत.

वाशीत मनसेने MSEBचं कार्यालय फोडलंय. वाढीव वीजबिलाबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतलीये. मनसेच्या कार्यकर्त्यांनी एमएसईबी कार्यालयाची तोडफोड करत वाढीव वीजबिलाविरोधात निषेध नोंदवलंय. राज्यात अनेकजण वाढीव वीजबिलामुळे त्रस्त आहेत. सर्वसामान्यांन लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यात वाढीव वीजबिलामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी भर टाकलीये. याआधीही मनसेकडून वीजबिलाची नवी मुंबईत होळी करण्यात आली होती. तर आता एसएसईबी च्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. 

पाहा व्हिडिओ -

 


संबंधित बातम्या

Saam TV Live