असं आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट? वाचा कोण पाहणार कोणतं खातं

वैदेही काणेकर
सोमवार, 9 मार्च 2020

मनसेने गोरेगावमध्ये घेतलेल्या अधिवेशनात शॅडो कॅबिनेट तयार करण्याची घोषणा केली होती. त्यातूनच ते मनसेचं शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आलं आहे. 

नवी मुंबई  - मनसेच्या वर्धापनदिनी मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर झालं. यामध्ये कोणावर काय जबाबदारी देण्यात आली आहे, त्याची घोषणा करण्यात आली आहे. अनिल शिदोरे यांनी ही घोषणा केली. या शॅडो कॅबिनेटच्या माध्यामतून सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मनसेने गोरेगावमध्ये घेतलेल्या अधिवेशनात शॅडो कॅबिनेट तयार करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मनसेचं शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आलं आहे. 

 

कोण कोणत्या विभागावर नजर ठेवणार?

 

गृह, विधी न्याय जल - बाळा नांदगावकर, किशोर शिंदे ,संजय नाईक, राजीव उंबरकर, राहील बापट, अवधूत छावणी योगेश खैरे, प्रसाद सारफरे डॉ अनिल गजने, जमील देशपांडे

जलसंपदा- अनिल शिदोरे

माहिती व तंत्रज्ञान- अनिल शिदोरे, अमित ठाकरे 

वित्त आणि नियोजन - नितीन सरदेसाई, हेमंत संबुस, वसंत फडके, मिलिंद प्रधान, पियुष छेडा, वल्लभ , अनिल शिदोरे, अबिनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कणाल माईंकर, अभिजित, श्रेधार जगताप

ऊर्जा- शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे 

ग्रामविकास- जयप्रकाश बाविस्कर, अमित ठाकरे, परेश भोईर

वने, आपत्ती- संजय चित्र,, अमित ठाकरे, वाफगेश सारस्वत, संतोष धुरी, आदित्य दामले 

शिक्षण- अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, बिपीन नाईक, अमोर रोज

कामगार- गाजनन राणे सुरेंद्र सुर्वे

नगरविकास- संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येउरकर, संदीप कुलकर्णी, फारुख लाला

सार्वजनिक आरोग्य- रिता गुप्ता, कुंड राणे

सहकार आणि पानं- वल्लभ चित्रे,

महिला व बालविकास - सुनीता चुरी, शालिनी ठाकरे

सामाजिक न्याय- गजानन काळे

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

navi mumbai raj thackrey mns mns shadow cabinet on government raj thackrey politics mahaghadi


संबंधित बातम्या

Saam TV Live