Budget 2019 : बँकिंग क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी घेतले मोठे निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली: मोदी सरकारने बँकिंग क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठे निर्णय घेतले. परिणामी  'बँक ऑफ महाराष्ट्र', बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या तीनही बँकांवरील आर्थिक निर्बंध (पीसीए) रिझर्व्ह बँकेने गुरुवारी उठवले.

रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध मागे घेतल्यामुळे तिन्ही बँकांना आता नव्याने कर्जे देण्याची आणि व्यवसाय पूर्वपदावर आणण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

'बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रने रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादेनुसार कामगिरी बजावली आहे.

या व्यतिरिक्त डिसेंबरअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण (एनपीए) सहा टक्क्यांच्या खाली गेले आहे. त्यामुळे या बँकांवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.  

Web Title: Modi Government announces major decisions for Indian Banking sector in Budget 2019

संबंधित बातम्या

Saam TV Live