मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण; भंडाऱ्यात भाजपचा 'सेवाकार्य दिवस' साजरा

अभिजीत घोरमारे
रविवार, 30 मे 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आज ७ वर्ष पूर्ण केल्यानिमित्त आजचा दिवस भाजपतर्फे सेवाकार्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. 

भंडारा : पंतप्रधान Prime Minister नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्वातील केंद्र Central सरकारने Government आज ७ वर्षे पूर्ण केली आहेत. देशातील मोदी Modi सरकार ने कार्यकाळाची आज ७ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याच्या प्रित्यर्थ भंडारा Bhandara जिल्ह्याच्या पवनी Pauni शहर भाजपा BJP द्वारे आजचा दिवस सेवाकार्य Sevakarya Divas दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. Modi Govt Completes 7 years Bhandara BJP Celebrates Sevakarya Divas

कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. यावेळी शहरात भाजपा कार्यकर्त्यांद्वारे संपूर्ण पवनी शहराचे सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

पदोन्नती आरक्षण, राज्य शासनाच्या निर्णया विरोधात जनआंदोलन उभारणार

या प्रसंगी पवनी शहरात नागरिकांना सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले आहे.शिवाय कोरोनामुळे मृत पावलेल्याच्या कुटुंबाला ही यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांत्वनपर भेटी देण्यात येत आहेत. Modi Govt Completes 7 years Bhandara BJP Celebrates Sevakarya Divas

यावेळी केंद्रातील भाजप सरकार हे लोकांच्या हिताचे असून भविष्यात देखील मोदींच्या नेतृत्वात सरकार परत येणार असल्याचा विश्वास यावेळी कार्यकर्ते व्यक्त करतांना दिसत आहेत.

Edited By : Krushanrav Sathe

हे देखील पहा - 


संबंधित बातम्या

Saam TV Live