अशा लाेकांना शोधून संपवले पाहिजे : देवेंद्र फडणवीस
devendra fadnavis

अशा लाेकांना शोधून संपवले पाहिजे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी दाेघे महाराष्ट्राचे आणि ते ही मुंबईत राहणारे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे Mumbai Terrorist Update. दरम्यान विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शाेधून ठार मारुन टाकले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

फडणवीस म्हणाले ही गंभीर गाेष्ट आहे. देशात विशेष म्हणजे मुंबईत दहशतवाद्यांना पकडले जाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने धाेक्याची घंटा आहे. मला वाटते याकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत करणे गरजेचे बनले आहे.

devendra fadnavis
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लिमये भारतीय संघाची कॅप्टन

दहशतवादी बनून ज्या ठिकाणी हे लाेक लपून बसले आहेत. त्यांना शाेधले पाहिजे. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस devendra fadnavis यांनी या दहशतवाद्यांना ठार मारुन टाकले पाहिजे असे स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com