भाजप आमदारच्या मुलाला 39 लाखांचा गंडा; पोलिसांत गुन्हा दाखल...

याप्रकरणी प्रणवच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आशिषकुमार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप आमदारच्या मुलाला 39 लाखांचा गंडा; पोलिसांत गुन्हा दाखल...
भाजप आमदारच्या मुलाला 39 लाखांचा गंडा; पोलिसांत गुन्हा दाखल...प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड Ganpati Gaikwad यांचा मुलगा प्रणव याला त्याच्याच फर्ममध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर Software Developer म्हणून काम करणाऱ्या आशिषकुमार चौधरी Ashish Kumar Chaudhari या तरुणाने तब्बल ३९ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रणवच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आशिषकुमार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

प्रणव याची मायक्रोनेट एंटरप्राइजेस नावाची फर्म असून त्यात कामाला असलेल्या आशिषकुमारने शिक्षणासाठी ई आरपी सॉफ्टवेअर डेव्हलप करून शान फर्मला अधिक फायदा करून देण्याचे आश्वासन दिले. डॉ.डी वाय. पाटील संस्था आणि जळगाव विद्यापीठ यांना सॉफ्टवेअर विक असल्याबाबत बनावट ई-मेल करून जळगाव विद्यापीठाबरोब बनावट अॅग्रिमेंट करून ते प्रणवच्या फर्मकडे सादर केले. 

भाजप आमदारच्या मुलाला 39 लाखांचा गंडा; पोलिसांत गुन्हा दाखल...
व्हिडिओ पाहा : SEBC भरतीत 'महाविकास'चा गोंधळ करण्याचा हेतु

दरम्यान ईआरपी सॉफ्टवेअर तयार करण्याच्य उद्देशाने फर्मच्या बँक खात्यावरू ३९ लाख २० हजार रुपयांचा रक्कम २०१८ ते २०२० या कालावधीत आशिषकुमारने आरटीजीएसद्वां स्वतःच्या बँक खात्यात हस्तांतरित करत फसवणूक केल्याची तक्रा प्रणव याने दिली आहे. त्यानुसा कोळसेवाडी पोलिसांनी फसवणुकीच गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com