Rajgurunagar News : लाच प्रकरणी राजगुरुनगर पालिकेेचे तीन वरिष्ठ कर्मचारी अटकेत

या कारवाईमुळे पालिकेतील भ्रष्टाचाराची चर्चा शहरात पुन्हा एकदा सुरु झाली.
acb raids in rajgurunagar nagar palika
acb raids in rajgurunagar nagar palikaSaam Tv

Pune News : पुण्याच्या राजगुरुनगर पालिकेचे तीन वरिष्ठ कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. यामुळे पालिकेतील भ्रष्टाचाराची जाेरदार चर्चा शहरात सुरु आहे. (Maharashtra News)

acb raids in rajgurunagar nagar palika
OBC Reservation : 'पटाेले, वडेट्टीवार वात्रटासारखं बोलून महाराष्ट्रचे वातावरण दूषित करताहेत'

राजगुरुनगर पालिकेच्या आरोग्य विभागात पुरवठा केलेल्या साहित्याचे बिल काढण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच स्विकारताना चारुबला हरडे यांना एसीबीने रंगेहात पकडले. यावेळी लाच स्विकारण्यास प्रोत्साहन देणा-या प्रविण कापसे, श्रीकांत लाळगे या दोन कर्मचा-यांना देखील अटक (arrests) करण्यात आली.

acb raids in rajgurunagar nagar palika
Sambhajinagar Adarsh Scam : ठेवीदारांना पैसे मिळणार? 'आदर्श' च्या 'त्या' कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्ती येणार

एकाच वेळी पालिकेत तीन कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात आल्याने पालिकेत होत असलेला भष्ट्राचार समोर आला आहे. दरम्यान राजगुरुनगर पालिकेची नव्याने होत असलेली पाणी योजना, सांडपाणी योजना, रस्ते याबाबतही भष्ट्राचार झाल्याची चर्चा आहे. त्यावरही लाचलुचपत विभागाकडुन (acb) चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com