पुणे-बंगळूर महामार्गावरील नवलेपुलाजवळ ८ वाहनांचा भयानक अपघात...

बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ आज सकाळी आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पुणे-बंगळूर महामार्गावरील नवलेपुलाजवळ ८ वाहनांचा भयानक अपघात...
पुणे-बंगळूर महामार्गावरील नवलेपुलाजवळ ८ वाहनांचा भयानक अपघात...प्राची कुलकर्णी

प्राची कुलकर्णी

पुणे - बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ Navale Bridge आज सकाळी आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही Accident जीवित हानी झालेली नाही. मात्र आठही वाहनांचे जबर नुकसान झाले आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावरुन भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकचालकाचे Truck नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. accident of eight vehicles near Navalebridge on Pune-Bangalore highway

नियंत्रण सुटलेल्या ट्रकची जवळपास आठ वाहनांचा धडक बसली. या अपघातामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी सर्वच वाहनांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे. या मध्ये रिक्षांचही नुकसान झालं आहे.

या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या अपघातामुळे महामार्गासोबतच वडगाव पुलाखाली जाण्याच्या रस्त्यावरतीसुध्दा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Edited By - Jagdish patil

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com