मुंबई विमानतळाजवळील ४८ इमारतींवर होणार कारवाई; मुंबई हायकोर्टाचे आदेश

मुंबई विमानतळाजवळील ४८ इमारतींवर कारवाई होणार आहे. मुंबई हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.
bombay high court, bcci, mca, bmc
bombay high court, bcci, mca, bmcsaam tv

मुंबई: मुंबई (Mumbai) विमानतळाजवळील ४८ इमारतींवर कारवाई होणार आहे. मुंबई हायकोर्टाने या हे आदेश दिले आहेत. मुंबई विमानतळाजवळ उंचीची मर्यादा न पाळणाऱ्या एकूण ४८ इमारतींवर कारवाईचे हायकोर्टाने दिले आदेश आहेत. या संदर्भात १९ ऑगस्टपर्यंत काय कारवाई करणार त्याबाबतचा अहवाल कोर्टात सादर करा असे आदेश दिले हायकोर्टाने मुंबई उपनगर जिल्हाधिरी यांना दिल आहेत.

सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेणॉय यांच्या याचिकेवर २२ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

bombay high court, bcci, mca, bmc
Breaking News : शाळेत जाणाऱ्या मुलीला ट्रकनं चिरडलं, संतप्त गावकऱ्यांनी ट्रकच पेटवला

सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेणॉय यांच्या याचिकेवर २२ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई (Mumbai) विमानतळानजीक उंचीची मर्यादा न पाळणाऱ्या ४८ इमारतींवर कारवाईचे हायकोर्टाने आदेश दिले आहेत. गंभीर मुद्यावर राज्य सरकारच्या ढिलाईवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. १९ ऑगस्टपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com