भारतीय स्वातंञ्याचा अमृत महोत्सव निमित्ताने पुणे ते दिल्ली सायकल रँली...
भारतीय स्वातंञ्याचा अमृत महोत्सव निमित्ताने पुणे ते दिल्ली सायकल रँली...रोहिदास गाडगे

भारतीय स्वातंञ्याचा अमृत महोत्सव निमित्ताने पुणे ते दिल्ली सायकल रँली...

भारतीय स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सैन्य दलाच्या सी.आय.एस.एफ आणि हुतात्मा राजगुरु स्मारक समिती यांनी पुणे ते दिल्ली असा 1700 किलोमीटरची फ्लॅग आँफ सिरेमनी आँफ सायकल रँली

पुणे : भारतीय Indian स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सैन्य दलाच्या सी.आय.एस.एफ आणि हुतात्मा राजगुरु स्मारक समिती यांनी पुणे ते दिल्ली असा 1700 किलोमीटरची फ्लॅग आँफ सिरेमनी आँफ सायकल रँली आयोजित करण्यात आली आहे. क्रांतीकारक हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळ असणाऱ्या राजगुरु वाड्यावर या रँलीला सलामी देण्यात आली.

हे देखील पहा-

यावेळी हुतात्मा राजगुरुंचे वशंज आणि राजगुरु प्रेमी उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंञ्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारतीस सैन्य दलाचे सी.आय.एस.एफ.च्या जवांनानी विविध देशभक्तीपर कला सादर केले आहेत. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी हुतात्मा राजगुरू यांचा जीवनपट मनोगतातून व्यक्त केला आहे

भारतीय स्वातंञ्याचा अमृत महोत्सव निमित्ताने पुणे ते दिल्ली सायकल रँली...
भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठविली, हीरक आणि अमृत महोत्सव यातील फरक दर्शविणारे 2000 पत्र!

अमृत महोत्सवयावेळी CISF डि.जी.अनिलकुमार, आय.जी.के.एन.ञिपाठी डि.आय.जी. मनोजकुमार आय.पी.एस. ए.आय.जी निती मित्तल, ए.आय.जी. लज्जाराम, कमांन्डट श्री सुमन कुमार, इनस्पेक्टर सुनिल जाधव, इनस्पेक्टर विक्रम, इनस्पेक्टर बी.एस गुजर, सब इनस्पेक्टर सतीष नाईकरे हे मान्यवर उपस्थित होते. हुतात्मा राजगुरूंचे वंक्षज धैर्यशिल राजगुरू, सत्यशिल राजगुरू, प्रशांत राजगुरू यासह हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सुशिल मांजरे, विठ्ठल पाचारणे, मुख्याध्यापक संजय नाईकरे, बाळासाहेब कहाणे, नितीन शहा, सचिन भंडारी, वर्षा चासकर, प्रिया भंडारी,सुदाम कराळे,अजय थिगळे, प्रविण वायकर आदी सहकारी उपस्थित होते.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com