Breaking : अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

29 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी...
Breaking : अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Breaking : अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीSaam Tv

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना यापुर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी सुनावन्यात आली होती. तसेच देशमुखांना मागच्या सुनावनी वेळी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी फेटाळली होती मात्र आज देशमुखांना 29 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान अनिल देशमुखांचे (Anil Deshmukh) वय आणि त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे ही विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी केली होती मात्र घरचे जेवन देण्याला न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही अशी माहिती मिळाली आहे. अनिल देशमुख यांना पाटीचा त्रास असल्याने त्यांनाजमीनवर झोपताना पाठिला त्रास होत आहेत. त्या़चे वय आणि डाँक्टरांचा त्याना सल्ला आहे त्यानुसार बेडची मागणी मान्य करावी असे त्यांचेवकिल इंद्रपाल सिंह यांनी अर्ज केला आहे.

Breaking : अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Raza Academy : "मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचे काम रझा अकादमी करते"

देशमुखावर कारागृहात त्यांच्या खासगी डाँक्टरांचे मार्गदर्शन व उपचारासाठी तसेच औषध पुरवण्याबाबत ही अर्ज करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने (Court) अनिल देशमुखांना वैदयकिय उपचार, औषध आणि बेडची परवानगी देण्यात आलेली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com