अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे चार दिवसांचा व्दारयात्रा उत्सव संपन्न

तसेच लाडक्या बाप्पाला 501 डाळिंबाचा महानैवेद्य देखील दाखविण्यात आला.
अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे चार दिवसांचा व्दारयात्रा उत्सव संपन्न
अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे चार दिवसांचा व्दारयात्रा उत्सव संपन्नरोहिदास गाडगे

पुणे - अष्टविनायक महागणपती रांजणगाव Ranjangaon येथे चार दिवसांचा व्दारयात्रा उत्सव संपन्न झाला आहे. आज श्री गणेश ganpati चतुर्थी निमित्त आकर्षक आशा विविध रंगी फुलांनी मंदिराचा temple गाभारा सजवण्यात आला होता. तसेच लाडक्या बाप्पाला 501 डाळिंबाचा महानैवेद्य देखील दाखविण्यात आला.

हे देखील पहा -

कोरोनामुळे दर्शनासाठी मंदिर बंद असून मंदिरात नित्यनियमाप्रमाणे विधी संपन्न झाली असून आज व्दारयात्रेच्या चौथ्या दिवशी दुपारी बारा वाजता उत्सवमूर्ती पुजा करून मंदिर प्रदिक्षणा करून उत्तर द्वार ढोकसांगवी येथील मुक्ताई देवीकडे श्रींची रवानगी झाली. सायंकाळी सहा ते रात्री साडेदहा या वेळेत देवस्थानच्या वतीने श्रींची सहस्त्रावर्तने महापूजा आणि महानैवेद्य तसेच हार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com