Mumbai: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ५० कोटींचे ड्रग पकडले

पोलिंसांनी कारवाई करुन जप्त केलेल्या या एमडी ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ५० कोटींहून अधिक किंमत आहे.
Anti Narcotics Cell of Mumbai Police
Anti Narcotics Cell of Mumbai PoliceSaam TV

मुंबई: मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी सेलने मोठी कारवाई केली आहे. अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने जवळपास ५० किलोपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज (Drugs) जप्त केलं आहे. (Anti Narcotics Cell of Mumbai Police)

Anti Narcotics Cell of Mumbai Police
बागेत घडत होतं भयंकर काहीतरी; धाड टाकणाऱ्या पोलिसांनाही दृश्य बघून बसला हादरा

पोलिंसांनी कारवाई करुन जप्त केलेल्या या एमडी ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ५० कोटींहून अधिक किंमत आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने या कारवाईत एकूण ५ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com