रोहित पवारांची 'अ‍ॅमेझॉन'शी तुलना; नितेश राणेंचे खोचक ट्विट
Rohit PawarSaam Tv

रोहित पवारांची 'अ‍ॅमेझॉन'शी तुलना; नितेश राणेंचे खोचक ट्विट

अ‍ॅमेझॉन च्या अ‍ॅलेक्साला जसे सगळे माहित असते तसे राहित पवार यांनी सगळे माहित असते, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

मुंबई: राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी अ‍ॅमेझॉन शी तुलना करत टीका केली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) केंद्र सरकारवर नेहमी ट्विट करुन टीका करत असतात. त्यांच्या याच टीकेवर आता नितेश राणे यांनी ट्विट करुन टीका केली आहे. अ‍ॅमेझॉन च्या अ‍ॅलेक्साला जसे सगळे माहित असते तसे राहित पवार यांनी सगळे माहित असते, अशी टीका नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.

Rohit Pawar
शरद पवारांच्या वक्तव्याने नवा वाद; अजित पवारांनी सांगितलं ते नेमके काय म्हणाले?

'अमेझॉनकडे अ‍ॅलेक्सा आहे, आणि महाराष्ट्राकडे रोहित पवार आहेत. दोघांनाही सगळं माहीत आहे. फक्त अ‍ॅलेक्साला स्वीच ऑफ करता येते पण रोहित पवारांना नाही, असं ट्विट (Tweet) रोहित पवार यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नेहमी केंद्र सरकारवर ट्विट करुन टीका करत असतात. रोहित पवार ट्विटरवरुन फ्रतिक्रीया देत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) ज्यावेळी एखादी टीका झाली की रोहित पवार विरोधकांना उत्तरे देत असतात. यावरच आता आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.