Breaking : प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणात राज ठाकरेंची निर्दोष सुटका!

नवी मुंबई मध्ये टोल नाक्यासंदर्भात राज ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
Breaking : प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणात राज ठाकरेंची निर्दोष सुटका!
राज ठाकरे Saam Tv
  • नवी मुंबई : वाशी कोर्टाने राज ठाकरे प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी निर्दोष सुटका केली आहे.

  • नवी मुंबई मध्ये टोल नाक्यासंदर्भात राज ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

  • राज्य सरकारने 2014 मध्ये केलेल्या कायद्यानुसार सरकारी नुकसान न केलेले राजकीय गुन्हे मागे घेण्याची तरतूद आहे.

  • त्यानुसार राज्य सरकार ने राज ठाकरे यांच्यावरील लावलेल्या गुन्ह्यासंदर्भात केस मागे घेतली आहे. यामुळे राज यांची निर्दोष सुटका करण्यात आलीय.

  • या प्रकरणात राज ठाकरे वाशी कोर्टात हजर राहिले होते. अशी माहिती राज ठाकरे यांचे वकील अक्षय काशीद यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com