Pune Crime News: बहिणीला त्रास देतो म्हणून दाजीची हत्या; नंतर मेव्हण्याने स्वत:ही संपवलं जीवन, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

Brother Killed Sister Husband: रागाच्या भरात भावाने दाजीची हत्या केली. हत्या केल्यानंतर मेव्हण्याने स्वत: देखील गळफास घेतला.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune Sister Husband Killed:

बहिण भावाचं नातं फार वेगळं असतं. कितीही भांडणं झाली तरी देखील भाऊ आणि बहिण एकमेकांची काळजी घेतता. अशात पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या प्रेमापोटी सख्ख्या भावाने आपल्या दाजीची हत्या केली आहे. (Latest Marathi News)

Pune Crime News
Ahmednagar Crime News: हक्काच्या पैशांसाठी गमवावा लागला जीव; मजुरीचे पैसे मागितल्याने चौघांनी केली हत्या

दाजीला मारून स्वत:ही संपवलं जीवन

कौटुंबीक हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. सदर व्यक्तीच्या बहिणीवर देखील कौटुंबिक हिंसाचार होत होते. आपल्या बहिणीचा त्रास भावाला बघवत नव्हता. शेवटी त्याने दाजीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात भावाने दाजीची हत्या केली. हत्या केल्यानंतर मेव्हण्याने स्वत: देखील गळफास घेतला.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी आपला तपास वाढवला. तपासात पुढे महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, भावाने तिच्या पतीची डोक्यात रॉड घालून हत्या केली. नंतर त्याने स्वत: देखील गळफास घेत आपलं जीवन संपवलं. याबाबातची माहिती भावाने स्वत: मला दिली होती असं महिलेने म्हटलं आहे.

पत्नीच्या मदतीने नवऱ्याने प्रेयसीला संपवलं

मुंबईच्या वसईमधील नायगावमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत एका तरुणाने आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपमधील पार्टनरची हत्या केलीये. हत्या करून नदीमध्ये त्याने तरुणीचे शव सुटकेसमध्ये भरून फेकून दिले. या थराररक घटनेत तरुणाच्या पत्नीने देखील त्याची साथ दिली. पोलिसांनी पती पत्नी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.

Pune Crime News
Buldhana Crime: पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय, २५ वर्षीय तरुणाची भरदिवसा निर्घुण हत्या; परिसरात खळबळ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com