Pune: लोहिया नगरातील पीएमसी कॉलनीत कोयत्याने कापला केक; वाढदिवसा दिवशीच मुलास घेतलं पाेलिसांनी ताब्यात

पाेलिसांनी तातडीने मुलावर कारवाई केली.
pune crime news
pune crime newssaam tv

- गाेपाल माेटघरे

पुणे: पुणे शहरातील लोहियानगर परिसरातून अल्पवयीन कोयता कुमारला क्राईम ब्रँच युनिट वनने ताब्यात घेतले आहे. साेमवारी (ता.१४, फेब्रुवारी) रात्री लोहिया नगर परिसरातील पीएमसी कॉलनीत राहणा-या मुलाने मित्रांसोबत कोयत्याने केक (cake) कापला. (pune latest marathi news)

स्थानिक नागरिकांत आपली दहशत निर्माण करण्यासाठी मुलाने कोयता हातात घेऊन केक कापत असल्याची खात्रीशीर माहिती क्राइम ब्रांचला (pune police) मिळाली. त्यानंतर एक व्हिडिआे देखील समाेर आला.

pune crime news
Kankavali: 'बंगल्यावर आला तर स्वतःच्या पायावर परत जाऊ शकणार नाही' राणे समर्थकांचा इशारा; काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पाेलिसांनी केली धरपकड

दरम्यान पोलिसांनी (police) संबंधित मुलास ताब्यात घेतले. तसेच त्याची चाैकशी करीत त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळं स्थानिकांनी सुटकेचा निश्वास साेडला.

pune crime news
IND VS WI : 'तुम्ही शांत राहिल्यास सर्व काही ठीक होईल'; रोहित शर्माने केली विराटची पाठराखण
pune crime news
Satara: उदयनराजे, शिवेंद्रराजेंच्या मनाेमिलनाची आता देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी
pune crime news
Satara: 'ताे' निर्णय मागे घ्या, अन्यथा कंपनीचे काम बंद पाडणार; शिवेंद्रराजेंचा सुझलाॅनला इशारा
pune crime news
Manika Batra: मनिका बत्राचे आरोप सिद्ध, प्रशिक्षक सौम्यदीप रॉय मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, महासंघाचे झाले निलंबन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com