मुख्यमंत्र्याना या कारवाईबाबत कल्पना नव्हती?

किरीट सोमय्या यांच्या बाबत नाट्य म्हणणे म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान आहे.
मुख्यमंत्र्याना या कारवाईबाबत कल्पना नव्हती?
मुख्यमंत्र्याना या कारवाईबाबत कल्पना नव्हती?Saam Tv

मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या kirit Somaiya यांनी काही वेळा पूर्वी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeary यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांच्या या आरोपांना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाई ही गृह विभागाची आहे. मुख्यमंत्र्याना या कारवाईबाबत कोणतीही कल्पना नव्हती? ही ठाकरे सरकारची कारवाई म्हणून किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. पण उद्धव ठाकरे यांना कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

हे देखील पहा -

पुढे संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या बाबत नाट्य म्हणणे म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्या वर महाविकास आघाडी खिळखिळी करण्यात येत आहे. गृहामंत्र्यांलयान केलेली कारवाही कायदा सुव्यबस्था राखण्यासाठी करण्यात आली मुख्य मंत्री यांच्या आदेशानुसार झालं असं म्हणणं चुकीचं आहे.आरोप करण्याचे पुरावे असतील तर पोलीस दल किंवा इतर संस्था यांच्या पुरावे द्यावे .

मुख्यमंत्र्याना या कारवाईबाबत कल्पना नव्हती?
धक्कादायक! मलकापूरात एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या

केदर सरकारच्या आदेशन अस करत असाल तर गृहमंत्रालयान कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. भगवा सोडून हिरवा रंगब जवळ केला त्यांना लावकरच कळेल. आपलं अंतरंग पहावा मुख्यमंत्री आणि कोणाचेही काय पहायचे असेल त्यांनी मंगळावर चंद्रावर जाऊन पाहावं लोकशाही आहे पण केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ते जे करत आहे आरोप करणे ही फॅशन झाले. आरोप करून अनेक नेत्यावर दबाव केंद्राकडून आणला जातो हसन मुश्रीफ यांनी आवाहन स्वीकारलं आहे. आम्ही डरपोक नाही आम्ही झुकणारी नाही. अनेक मंत्री केंद्रात आहे असे आरोप भाजप ने केले होते ते हरिश्चंद्र म्हणून नावाला आले अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com