Attack On Mahavitaran Team: महावितरणच्या पथकावर हल्ला; कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंत्यासह कर्मचारी जखमी

हिललाईन पोलिस ठाणे परिसरात महावितरणचे कर्मचारी जमले आहेत.
Mahavitran, Ambernath Crime News, Hilline Police Station
Mahavitran, Ambernath Crime News, Hilline Police Stationsaam tv

Ambernath Crime News : वीज चोरीची तपासणी करण्यासाठी गेले महावितरणच्या पथकावर काकडवाल गावातील एका कुटुंबांने हल्ला केला. या घटनेत महावितरणच्या अधिका-यांसह कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेचा पाेलिस (police) तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

Mahavitran, Ambernath Crime News, Hilline Police Station
BJP Offered Satyajeet Tambe : काँग्रेसचा युवा नेता भाजपच्या गळाला ? अखेर सत्यजीत तांबे म्हणाले, आमचं ठरलं...

अंबरनाथ (ambernath) येथील मलंगगड परिसरात महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर कर्मचा-यांनी हिललाईन पोलिस ठाणे (Hilline Police Station) गाठले. या ठिकाणी महावितरणचे अन्य कर्मचारी दाखल जमले. सर्वांनी या घटनेचा निषेध नाेंदविला.

Mahavitran, Ambernath Crime News, Hilline Police Station
Maharashtra News : शिंदे- फडणवीस सरकारवर माेठा दबाव टाकण्याचे शिक्षकांचे प्लॅनिंग; जाणून घ्या कारण

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वीज चोरीची तपासणी करण्यासाठी महावितरणची माेहिम सुरु आहे. काकडवाल गावातील (village) एका घरात तपासणीसाठी गेलेल्या पथकास मारहाण करणा-या कुटुंबाने प्रथम तपासणीस सहकार्य केले. त्यानंतर पथकावर हल्ला केला. या मारहाणीत कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्यासह पाच ते सहा महिला आणि पुरुष कर्मचारी जखमी झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com